Welcome
Thank you for reaching out to me. If you are a brand and want to hear my voice sample, I have listed it out for you. If you want to discuss your project, I am all ears. Book your tele appointment right away !!

I am
THE VOICE
My search for a contentful career landed me into becoming a voiceover and dubbing artist. Hunger for creativity and dire need to nurture my talent, made me leave the monotonous 9 to 6 corporate job in shipping industry after clocking in 18 productive years. So, here I am, living my dream as a full time voice over artist, who is completely focused & passionate about her mission to be the best in the industry. Lets Connect !!
client Portfolio
Enhance your projects with top-notch voice-over services. From authoritative narration to heartfelt storytelling, our versatile samples showcase professional, engaging audio suitable for ads, animations, documentaries, and e-learning. Hear excellence today!
Demo Categories
Click to play category

तुझा आवाज असाच गोडगोड बोलत राहो आणि आमच्यासारख्या छोट्या मोठ्या लोकांच्या व्यवसायाला एक सुंदर मोहोर लागत राहो.
नमस्कार, मी रसिका गवारे माझ्या फार्महाउसची तोंडओळख तुम्हाला मधुर आवाजात
ऐकायला मिळते ती माझ्या खूप जवळच्या मैत्रिणीच्या आवाजात. पूनम योगेश आपटे (जोशी) हिची मैत्री अगदी काही वर्षांपासूनची पण तिच्या गोड स्वभावामुळे आमची मैत्री
इतकी जुनी वाटते कि पूर्वजन्मीचीच कुणीतरी भेटावी तशी. पूनमचा आवाज इतका गोड़ आहे आणि ती तिचे व्हॉईसओव्हर इतक्या आत्मीयतेने आणि प्रेमाने करते की कधीकधी असे वाटते की तिच्या कामावरील प्रेमापेक्षा
अधिक प्रेम कुणावर करत असेल काय?चांगल्या पोस्ट वर नोकरी करत असणाऱ्या पूनमला काही वर्षांपासून एक गोष्ट
नेहमी सतवायची ती म्हणजे तिच्यामधील एका कलाकाराला मारून फक्त पैसे
कमविण्यासाठी काम करणे. अचानक एकदा उसळी मारून मला म्हणाली रसिका मी जॉब सोडतेय बघू काय होईल ते होईल पण मला आता आवडीचे काहीतरी करायचेय. पहिल्यांदा मला तिचा निर्णय फारच उथळ वाटला पण ज्याप्रमाणे तिची धडपड
आणि चिकाटी बघतेय तेव्हा वाटले की नक्कीच काहीतरी वेगळेपण आहे हिच्यात. माझा तिच्याबद्दलचा आदर आणि प्रेम अजून द्विगुणित झाले.आणि आज
तिच्या या प्रगतीकडे पाहून मला तिचे खूप कौतुक व अभिमान वाटतो.
पूनम, तुझा आवाज असाच गोड गोड बोलत राहो आणि आमच्यासारख्या छोट्या मोठ्या लोकांच्या व्यवसायाला एक सुंदर मोहोर लागत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना ..लव यु.
Rasika Gaware
Owner
Campfire Farmhouse